लातूर/आर्य वैश्य मित्रमंडळ लातूर आयोजित
महाराष्टातील पहिला
ऑनलाईन उपवधू-उपवर परिचय मेळावा जुळून येती रेशीमगाठी कोविड19 च्या बंधनातअडकलेल्या आर्य वैश्य उपवधू-उपवरांसाठी आधुनिक अशी संकल्पना घेऊन त्यांना एकत्रित आणण्याचा अभिनव असा प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे आपणांस निःशुल्क सहपरिवार घरी बसून उपवधू-उपवर संशोधनाची संधी उपलब्ध होत आहे.
पहिल्या 50 उपवधू व 50 उपवरांना या Virtual मेळाव्यात परिचय देण्याची संधी देण्यात येणार आहे. तरी सर्व उपवधू -उपवरांनी उस्फुर्त पणे दि 30 जुलै पर्यंत नांव नोंदणी करून ऋणानुबंध जुळवण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.🙏
आपणांस या मेसेज सोबत पाठवीत असलेल्या लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करायचे आहे,यानंतर आपणांस मेळाव्याची लिंक व पासवर्ड व्हाट्सएप द्वारे पाठवून देण्यात येईल.
ऑनलाईनमेळावा
रविवार दि 2 ऑगस्ट 2020
सकाळी 11.00 वा.अध्यक्ष :- प्रल्हाद देगावकर
सचिव :- चंद्रकांत चंडेगावे संपर्क
शशिकांत मोरलावार,लातूर
9890943539, 9404657201
उमाकांत मद्रेवार ,लातूर
9422470571
अनिरुद्ध राजूरवार,लातूर
9422377974
सुहास बोळसकर,लातूर
9623450194
नोंदणीसाठी लिंक https://form.jotform.co/202005606692449
ऑनलाईन उपवधू-उपवर परिचय मेळावा...