जिल्ह्यात 9 हजार 62 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप सुरू               - जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी

 


* रास्त भाव दुकानदार मार्फत जास्त दराने अन्नधान्य विक्री झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई      
   करण्यात येईल
*अंत्योणदय योजना, प्राधान्यन कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजना  या योजनेचे   
  एकत्रित मिळुन २०,३२,९८९ लाभार्थ्यांथना एकुण ५९१९.२ मे.टन गहु व  ३९४२.९ मे.टन 
 तांदूळ  उपलब्ध


लातूर,:- कोरोनाच्याध पार्श्वथभुमीवर सुरू असलेल्याय लॉकडाऊनच्या्   काळात  जिल्हायातील   कुठलाही  नागरिक  उपाशी  राहता कामा नये यासाठी अन्न., नागरी पुरवठा विभागाकडुन विविध उपाय योजना करण्यायत आलेल्याज आहेत.  जिल्हगयातील १३५० रास्तु भाव दुकानातुन माहे एप्रिल-२०२० च्याय धान्या चे वितरण गतीने  व सुरळीतपणे सुरू आहे. गहू व तांदूळ असे एकूण 9 हजार 62 मेट्रिक टन अन्नधान्याच्या वाटपास सुरुवात झालेली असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिले आहेत.
माहे एप्रिल-२०२० करिता जिल्हलयातील अंत्यो दय (AAY) योजनेच्या  ४१,९७८ कार्डधारक व त्यालवरील सदस्य संख्याव २,२१,१४३ साठी प्रति कार्ड गहु-२३ किलो व तांदुळ -१२ किलो असे एकुण ३५ किलो अन्नाधान्यस व साखर प्रति कार्ड १ किलो या प्रमाणे लाभार्थ्यांेना वितरण करण्यालत येत आहे.  यासाठी शासनाकडुन ९२७.५ मे.टन गहु व ४८२.६ मे.टन तांदुळ प्राप्ती झाले असुन,  त्या२चे वितरण सुरू आहे.  
तसेच माहे एप्रिल-२०२० करिता जिल्ह्यात राष्ट्री य अन्नत सुरक्षा योजने अंतर्गत  प्राधान्य  कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेतील १४,९४,३२३ सदस्यय संख्येतस प्रति व्य क्ती् ३ किलो गहु व २ किलो तांदुळ या प्रमाणे ४०३९.५ मे.टन गहु व २८२५.५ मे.टन तांदुळ प्राप्तव झाला असुन सदर धान्या चे वितरण चालु आहे.  
एपीएल-शेतकरी योजना कुटुंबातील ६१,७४३ कार्डसंख्ये वरील ३,१७,५२३ सदस्य  संख्येोसाठी प्रति व्यरक्तीर ३ किलो गहु व २ किलो तांदूळ या प्रमाणे गहु ९५२.२ मे.टन व  तांदूळ  ६३४.८ मे.टन वितरीत करण्यादत येत आहे.  
वरील अंत्योयदय योजना, प्राधान्यर कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजना  या योजनेचे एकत्रित मिळुन २०,३२,९८९ लाभार्थ्यां ना एकुण ५९१९.२ मे.टन गहु व  ३९४२.९ मे.टन तांदूळ  या अन्नपधान्यारचे जिल्हतयातील एकुण १३५० रास्त  भाव दुकानांमार्फत वितरण सुरू आहे.  त्यााच प्रमाणे स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे २९७ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
माहे एप्रिल-२०२० चे वरील प्रमाणे नियमित धान्यत संबंधित लाभार्थीस  वितरीत केल्याणनंतर प्रधानमंत्री गरीब कल्याअण अन्न  योजने (PMGKAY)  अंतर्गत  अंत्योयदय (AAY) व प्राधान्यन कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेच्याा संबंधित लाभार्थीस प्रति व्ययक्तीर ५ किलो तांदूळ रास्तल भाव दुकानांमार्फत मोफत वितरीत केला जाणार आहे.  यासाठी जिल्हायास ८५३५ मे.टन तांदूळ मंजुर करण्यावत आलेला आहे, सदरील तांदूळाची उचल सध्याि चालु आहे.  
सध्याळ रास्त  भाव दुकानांमधुन अंत्योलदय योजना, प्राधान्य५ कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजनेच्याभ लाभार्थ्यांयना माहे एपिल-२०२०  चे नियमीत धान्य  वितरण सुरू आहे.  सदरील  नियमित धान्य  घेतल्या  नंतर (PMGKAY)  या योजनेचा मोफत तांदूळ  अंत्योरदय  व प्राधान्य५ कुटुंब लाभार्थी योजनेच्याप सदस्यो संख्येूसाठी मोफत वितरीत करण्याित येणार आहे.  येत्याा ३ ते ४ दिवसात रास्त‍ भाव दुकानांना सदरील धान्यय उपलब्धी करुन देण्याेत येत आहे तद् नंतर   पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.   हे मोफत धान्य एप्रिल-२०२० सोबतच मे आणि जुन-२०२०  मध्ये सुध्दा त्या- त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
PMGKAY योजने अंतर्गत अंत्योादय  व प्राधान्यण कुटुंब लाभार्थी योजनेच्याउ सदस्यत संख्येयसाठी वितरीत होणारे ५ किलो तांदूळ हे मोफत असुन  अंत्यो्दय योजना, प्राधान्य  कुटुंब लाभार्थी योजना व एपीएल शेतकरी योजने अंतर्गत धान्यायचा दर गहु – २ रू. प्रति किलो व तांदूळ  – ३ रू. प्रति किलो व साखर (फक्त‍ अंत्योयदय कार्ड धारकांसाठी) – २० रू. प्रति किलो असा आहे.  सदरील दरांपेक्षा जास्तद दराने रास्तर भाव दुकानदारांमार्फत विक्री होत असल्या चे निर्देशनास आल्या्स संबंधित रास्ता भाव दुकानांवर कडक कार्यवाही अनुसरण्याात येईल.
सर्व लाभार्थ्यां ना  आवाहन करण्याधत येते की, रास्ता भाव दुकानावर गर्दी न करता Social Distancing चे नियम पाळुन आपले धान्यय प्राप्त  करुन घ्या वे.  तसेच सर्व रास्तप भाव दुकानदार यांनी नियमितपणे रास्त‍ भाव दुकान उघडे ठेवुन धान्यायचे वितरण त्वेरीत करावे.   नागरिकांना कळविण्याात येते की, Social Media वरून फिरणारा धान्य  मागणीचा अर्ज हा शासनाकडुन अथवा जिल्हाी प्रशासनाकडुन देण्यारत आलेला नाही,  त्याडमुळे अशा अफवेला बळी पडु नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
      जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.