उद्या लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा  कार्यकारीणी निवड

लातुर/ जिल्ह्यातील तालुका व गावस्तरावरील समाज बांधवांतुन निवडलेल्या प्रतिनिधी च्या उपस्थितीत लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा पदाधिकारी निकड प्रकिया उद्या दि २२फेब्रुवारी रोजी होत आहे या निमित्त श्री  वासवी माता व  श्रीरंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे तसेच लातुर शहर प्रतिनिधी निवड पण होणार आहे नंतर  जिल्हा कार्यकरिणी निवड प्रकिया होईल दि २२फेब्रुवारी२०२०शनिवार दुपारी १वास्थळ: श्री साळाई मंगल कार्यालयअंबाजोगाई रोड लातुर येथे हा कार्यक्रम सर्व लातुर शहर व जिल्हा कार्यकरिणी सदस्य आणि समाज बांधव लातुर शहर प्रतिनिधी  व लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा निवड करतील या निमित्त  खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत नंदकुमार ,गादेवार अध्यक्ष  महासभा  गोविंद बिडवई ,सुभाष कन्नावार,भानुदासराव वट्टमवार,प्रदिप कोकडवार,दिपक कोटलवार,प्रल्हाद देगावकर.आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत महासभा समन्वयक म्हणून शशिकांत कोटलवार माणिक बट्टेवार रमाकांत रायवार गजानन चिद्रेवारमा अभय कोकड गजानन डुबे  सुमित रुद्रवार दत्तात्रय दमकोंडवार वरील मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये  लातुर जिल्ह्यातील सर्व नवीन निवडलेले जिल्हा महासभा सदस्य ,महासभा सभासद   सर्व संघटना पदाधिकारी यांनी व सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे आसे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा राज्य कार्यकरिणी यांनी केले आहे